STORYMIRROR

Varsha Pannase

Others

3  

Varsha Pannase

Others

अभंग

अभंग

1 min
151

विठोबा सावळा । रुखमा सुवर्णी ।  

अवतरले धरणी । उभयता ।।


संत चोखा मेळा । सारे केले गोळा ।

फुलवला मळा । विश्वात ।।


जात धर्म पंथ । नाही त्याचा अंत । 

समाजकारणी । तोची खरा ।।


साहित्याला गुण द्या
लॉग इन