STORYMIRROR

Yogita Takatrao

Tragedy

4  

Yogita Takatrao

Tragedy

ओसाड

ओसाड

1 min
280


ओसाड उजाड 

भग्न ती जागा

होती कधी 

बहरलेली


अवशेष उरले 

नष्ट ते झाले 

लोचनी ते

ओले पाणी 


होते सुखी 

सारे जिथे 

दुष्काळ तेथे

आनंदाचा


पण सावरूनी

पुन्हा उभारी 

देऊ भकासतेला

नवी नवलाई 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy