ओढ तुझी
ओढ तुझी
ओढ तुझी
क्षणोक्षणी आठवत राही
आपलेसे करी
भेटावया
गोड आठवणी
हृदयात कायम ठेवी
ओढ भेटीची
कित्येकदा
भान हरपुनी
वेड मनात राही
बालपणाच्या आठवणी
तुझ्यासाठी
आस प्रेमाची
तुझ्या माझ्या भेटीची
ओल्या सांजवेळीची
सहवासातली
आठवण तुझी
ओढ माझ्या मनाची
रंगीबेरंगी दिवसांची
मनामनाची

