नवरत्नांचे अलंकार
नवरत्नांचे अलंकार
नवरत्नांचे अलंकार जडवून
माझ्या समोर उभी राहिलेली तु,
ह्या अथांग राज्याची राजकन्या,
अकीन नेतृत्वाने सजलेली तु,
तुझी ती एकच नजर आणि
स्मितहास्याने घायल करणारी तु,
किती गं प्रेम हे तुझे,
तुझ्या डोळ्यांतुन माझ्या डोळ्यांत पाहणारी तु !

