STORYMIRROR

Prasanna Koppar

Abstract

3  

Prasanna Koppar

Abstract

नकळत सारे घडले

नकळत सारे घडले

1 min
328

जसे बघता बघता ताकातून लोणी येते

जसे बघता बघता एखाडे जखम मिटून जाते

जसे बघता बघता दूधाचे खीर बनते

जसे बगता बघता बाळ मोठे होऊन जाते


जेसे बघता बघता रात्रीचे दिवस होउन जाते

जसे बघता बघता गुलाबाची कळी फुलते

जसे नकळत कही छान गोष्टी घडतात

तसे बघता बघता मैत्रीचे नाटे जुळते


काहि अश्याच रित्या झाले माझ्याबारोबर

नकळत ते माझ्या आयुषयात आले

हसत खेळत त्यांच्याशी मैत्रीचे नाते जुळले

बघता बघता एकदम हृदयाच्या जवळचे झाले


देवाने दिलेले अतिशय सुंदर अशी ही भेट

डोळे मिटून विश्वास ठेवावा असे आमचे नाते

देवा आम्हा सर्वांना सदैव सुखी मित्र तेव

हेच गाणं, आता माझे हृदया गाते



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract