विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

1 min

386
डोळे झाकता.. येते तुझे चित्र
सोनेरी हृदय ..कटीवर हात
बाजूला उदबत्तीच्या धुरांच्या रेषा
समोर येई प्रसन्न चेहरा, करी दुःखांवर मात