STORYMIRROR

Prasanna Koppar

Others

3  

Prasanna Koppar

Others

तेजस्वी दीपावली

तेजस्वी दीपावली

1 min
425

दिव्यांची रांग प्रत्येक घरी

चक्राच्या ठिणग्या, अनारच्या सरी

लाडू, करंज्या, चकली, शंकरपाळी

सगळ्यांनी चमकली सर्वत्र दिवाळी 


फुलबाज्यातून उडाले छोटे छोटे तारे

बघुनी आनंदित झाले आंगणातले चिमुकले सारे

सर्वांच्या दारी आकर्षित करणारी रांगोळी

अधिक उत्कर्शित करतात आकाशातील कंदिलांची टोळी 


अभ्यंग स्नान, लक्ष्मीची पूजा, पाडवा आणि भाऊबीज

देवांनी दिली आनंदाची भेट, झाले सर्वांच्या कष्टाचे चीझ

देवांचा आशीर्वाद असा सदैव आपल्यावर राहो हीच देवाला प्रार्थना

सर्वांना सदैव सुखी ठेव, होऊ दे रोज दिवाळीची भावना



Rate this content
Log in