नजरभेट
नजरभेट

1 min

2.9K
जीव जडतो ज्याच्यावर
झुरतो त्याला पाहण्यासाठी
वाढते जीवाची हूरहूर
फक्त एका नजरभेटीसाठी
जीव जडतो ज्याच्यावर
झुरतो त्याला पाहण्यासाठी
वाढते जीवाची हूरहूर
फक्त एका नजरभेटीसाठी