STORYMIRROR

Varsha Kendre

Inspirational

3  

Varsha Kendre

Inspirational

निसर्ग रक्षण

निसर्ग रक्षण

1 min
226

 आवडतो निसर्ग

 मानवाचे हाती

 धार्मिक मार्ग

 पृथ्वीवर 

 हा स्वर्ग

 वसे

 तो


 नैसर्गिक संपत्ती

 वृक्ष हवा पाणी

 मिळवू तृप्ती

 पृथ्वी तली

 आपत्ती

 नको

 ती


 वाढवू या रोपटे

 पाणी घालुनिया

 नसू एकटे

 सफलता 

 ती भेटे

 सुख

 ते


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational