निमित्त
निमित्त
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
280
आठवणींना आता मी जपून ठेवते
कधीच न विसरण्यासाठी...
निमित्त मिळतं तेवढंच
तुझ्यात रमण्यासाठी..
आठवणींना आता मी जपून ठेवते
कधीच न विसरण्यासाठी...
निमित्त मिळतं तेवढंच
तुझ्यात रमण्यासाठी..