नातेसंबंध..
नातेसंबंध..
माणसाला माणसाशी जोडणारा बंध....
प्रत्येकाला असतो ज्याचा छंद...
विविध फुलांना एकत्रित करून येणारा सुगंध....
संगीताचे विविध स्वर जसे करतात बेधुंद.....
पक्षी जसे करतात पिल्लांना घरट्यात बंद....
आकाशात जसा चांदण्यांचा प्रकाश असतो मंद....
.
गुलाबाच्या हजारो पाकळ्या एकत्रित करून बनतो जसा गुलकंद..
त्यालाच आपण नाव दिले आहे नातेसंबंध, नातेसंबंध......