Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Sachin Rohane

Others Children

3  

Kavita Sachin Rohane

Others Children

ये आजी..

ये आजी..

1 min
15


ये आजी..

 ये आजी, तुझ्यात काय जादू आहे मला अजून काही कळत नाही

सारखी मनाला लागणारी ओढ तुझी काही केल्या सरत नाही..//१//


 ये आजी, कुशीत तुझ्या लागतंय

 मला लय भारी

विसरून जाते

आईची मी आठवण सारी..//२//


ये आजी, बघता क्षणी तूला

 मनाला माझ्या होतो

 खूप हर्ष

आवडतो मला

तुझ्या सुरकुतलेल्या हातांचा स्पर्श..//३//


 ये आजी, अजूनही लक्षात आहे माझ्या

 तु मला भरवलेला

 एक एक घास

आणि नेहमी तुझ्या नातवंडांना साठी

 आहेस तू खास..//४//


 ये आजी, कीती गं तू

 माझी काळजी घेतेस

तूझ्या कडे असणारं

 निस्वार्थ प्रेम मला देतेस..//५//


Rate this content
Log in