Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Kavita Sachin Rohane

Romance Others

3  

Kavita Sachin Rohane

Romance Others

मी प्रेमात आहे..

मी प्रेमात आहे..

1 min
20


हे माझं, हे तुझं म्हणणं मी सोडलेल आहे कारण मी प्रेमात आहे आणि प्रेमात सर्व काही दोघांचं असतं..


मी इथे जातो, मी तिथे जातो असं एकट्याने फिरणं मी सोडलेल आहे कारण मी प्रेमात आहे आणि प्रेमात दोघेही सोबत जातात..


एकट्यानेच हसणं आणि रडण मी सोडलेल आहे कारण मी प्रेमात आहे आणि प्रेमात हसणं रडणं एकत्र असतं..


हा माझा प्रश्न, हा तुझा प्रश्न असं बोलणंही मी सोडलेल आहे कारण मी प्रेमात आहे आणि प्रेमात सर्व प्रश्न दोघांचेही असतात..


जबाबदारीचं ओझं एकट्यानेच घेण मी सोडलेल आहे कारण मी प्रेमात आहे आणि प्रेमात जबाबदारी ही दोघांचीही असते..


माझं मन आणि माझं तन हे आता माझं राहिलेली नाही कारण मी प्रेमात आहे आणि प्रेमात दोन जिव एक होतात..


माझं हृदय, तिचं हृदय हे लाल रंगाचच आहे कारण मी प्रेमात आहे आणि प्रेमातून दोन हृदय जोडली जातात..



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance