Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

सुयोग पंडित

Abstract

3  

सुयोग पंडित

Abstract

बदल

बदल

1 min
414

गोष्टी ना समजल्या त्यांसी, कधी मनातल्या माझ्या;

चुकीचा तो मीच, फक्त एवढंच मिळालं ऐकण्या।

विचारात गुंतून कसाही, पाहतो दूर राहण्या;

ऐकतो खुशाल आता, टोचण्या झाडलेल्या।

प्रश्न वाहते नेहमी, प्रभाव कोणाचा झाला;

ना कळले कधीच त्यांसी, शब्दांचा मार झाला।

स्तब्ध वागणे आता, क्षमवी अनेक ठेचा;

वेध तसेच राही, फक्त कारण वागणे आता।

राहतो असा आता मी, माझ्या मनास वाहिलेला;

आळ नवे ते झेलूनी, मृदू मनास कठोर करण्या।

बंध तसेच आहेत, ना भाव काही बदलता;

चूक एकली होती, विश्वास तोकडा झाला।

Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract