सुयोग पंडित
Romance
ओठांत तुझ्या शब्द निराळे,
बोल प्रितीचे हळुवार साजे,
मन मोकळे मग चटकन लाजे,
क्षणात गुलाबी रंग विराजे।
अन्
दोघांस अापुले मौन कळाले,
भान जगाचे लगेच हरले,
मोहरणे ते कवेत सरले,
शब्द बोलके तसेच उरले।
सल
बदल
निःशब्द प्रेम
जीवन
तूच सारथी आता माझ्या आयुष्याचा सांजवेळी दरवळे मनी गंध प्रीतीचा मिठीत तुझ्या मन माझे मोहरले तूच सारथी आता माझ्या आयुष्याचा सांजवेळी दरवळे मनी गंध प्रीतीचा मिठीत तुझ्या मन...
लळा त्याने लाविला मला मेंदीच्या रंग खुलवून गेला निरागस फुले शिंपुन वेध मनाला लावून गेला । लळा त्याने लाविला मला मेंदीच्या रंग खुलवून गेला निरागस फुले शिंपुन वेध मनाला ...
साऱ्याच तूझ्या मदमस्त अदा राहू देत निरंतर, हेच देवा मागणे साऱ्याच तूझ्या मदमस्त अदा राहू देत निरंतर, हेच देवा मागणे
जुन्या आठवणी जुन्या आठवणी
माझं सुन्न मन गातयं एकच ओवी मला फक्त तूच हवी,मला फक्त तूच हवी.. माझं सुन्न मन गातयं एकच ओवी मला फक्त तूच हवी,मला फक्त तूच हवी..
आता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही तिचं मन मला कधी कळलंच नाही आता मला कळलं तिचं माझं का जमलं नाही तिचं मन मला कधी कळलंच नाही
प्रेम कशावर करावे? प्रेम कशावर करावे?
पाऊस, प्रियकर, आठवणी पाऊस, प्रियकर, आठवणी
मनाचे आणि कळीचे फुलने मनाचे आणि कळीचे फुलने
मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे. मी नवीन जगावे,जीवन जाणीवेचे.
पडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..? ओंजळी भरून सुख लहरी देशील का तू पुन्हा..? पडतील का रे ती जुनी चांदणे, माझ्या अंगणी पुन्हा..? ओंजळी भरून सुख लहरी देशील का...
शेवटी काय तू आणि मी म्हणजे काय रे एकच न ...एकच न.. शेवटी काय तू आणि मी म्हणजे काय रे एकच न ...एकच न..
ओलित लाकडांचं धुसपुसन माझं काळ्या काळ्या ढगांमध्येही नं बरसंन तुझं हुंदक्यातील अश्रूंना वाट करून द... ओलित लाकडांचं धुसपुसन माझं काळ्या काळ्या ढगांमध्येही नं बरसंन तुझं हुंदक्यातील...
होऊन एकरूप, सुखदुःखे संग झेलुया एकांताच्या क्षणी आपण, रासलीला खेळूया होऊन एकरूप, सुखदुःखे संग झेलुया एकांताच्या क्षणी आपण, रासलीला खेळूया
प्रियकर माझा आहे अर्धे अंग सावली माझी तू चाले संग संग प्रियकर माझा आहे अर्धे अंग सावली माझी तू चाले संग संग
मनातील गुजगोष्टी मनातील गुजगोष्टी
एका प्रेयसीचे प्रेमपत्र एका प्रेयसीचे प्रेमपत्र
प्रेमाच्या प्रवासाचे गुज प्रेमाच्या प्रवासाचे गुज
किती करावी स्तुती मी झालो निःशब्द पुरता. कवी सारे स्तब्ध झाले काव्य तुझे गं करता. किती करावी स्तुती मी झालो निःशब्द पुरता. कवी सारे स्तब्ध झाले काव्य तुझे गं क...
मुकलो जरी प्राणास तरीही लक्ष्य माझे हुकणार नाही मिटले माझे डोळे तरीही चेहरा तुझा विरणार नाही मुकलो जरी प्राणास तरीही लक्ष्य माझे हुकणार नाही मिटले माझे डोळे तरीही चेहरा त...