STORYMIRROR

Varsha Shidore

Abstract

3  

Varsha Shidore

Abstract

नारी

नारी

1 min
228

नारी तू रणरागिणी 

रक्षणकर्ती ध्येयवेडी 


संहाराची सत्यवादी 

मायेची मौन सावली 


थोरांची विश्वविजेती 

पिढ्यांची प्रेम जननी


आत्मविश्वासी मूर्ती 

शक्तीची तू धरणी 


माता जगत कल्पिती 

निर्माती मर्दिनी जगी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract