नारी रूपे तुझी महान
नारी रूपे तुझी महान
नारी रुपे तुझी महान
भारताची गानकोकिळा लता तू
अनाथांची आई सिंधुताई तू
नोबेल विजेती मदर तेरेसा तू
नारी रुपे तुझी महान
अंतराळातील कल्पना चावला तू
बॅडमिंटनची सानिया मिर्जा तू
क्रिकेटची मिताली राज तू
नारी रुपे तुझी महान
भारताचे प्रियदर्शनी इंदिरा तू
राष्ट्रपतीपद भूषवणारी प्रतिभा पाटील तू
संसद गाजवणारी सुषमा स्वराज तू
नारी रूपे तुझी महान
सुरुवात तू शेवट तू
कष्ट तू प्रयत्न तू
यश तू अपयश तू
अभिमान तू स्वाभिमान तू