STORYMIRROR

manasvi poyamkar

Abstract Others

5.0  

manasvi poyamkar

Abstract Others

नाम विठ्ठल विठ्ठल

नाम विठ्ठल विठ्ठल

1 min
14.5K


रूप विठ्ठलाचे मनोहर

पंढरी दुमदुमला गजर

दर्शन देई सत्वर

कृपादृष्टी तुजी थोर

ऐक माझे सांगणे

तुजी चरणरजसेवा

माझे हेचि मागणे

राही रखुमाबाई जोडीला

दिगंताची दिली साथ

विठू नाव झाले नशवर

साता जन्माची गाठ

पंथ निघाला वारीला

वाट पंढरीची चालू

धरुनी एक ठेका

नाव विठ्ठल विठ्ठल बोलू


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract