STORYMIRROR

Pranil Gamre

Crime Others

2  

Pranil Gamre

Crime Others

नाहीसा परिवार

नाहीसा परिवार

1 min
93

बघता बघता क्षणात एक परिवार नाहीसा झाला 

 घातला नियतीने त्यांच्या नशिबी असा घाला


दरोडेखोर ते त्यांनी घरातील सोनं नाणं चोरून न्हेलं 

परंतु त्या परिवाराचं तर अस्तित्वच कायमचं मिटून गेलं 


चोरांनी स्वतःच घर चालवायला चोरी केली 

मात्र ज्या घरात चोरी केली त्या परिवारातील लोक हाकनाक मारली गेली 


विचार ही केला नसेल त्यांनी हसून खेळून असणारा आपलं घर कायमचं शांत होईल 

आपल्या घरातील लक्ष्मीला असं कोणीतरी चोरून न्हेईल 


घरात परिवाराच्या रक्ताने न माखलेली अशी एकही फरशी नव्हती

त्या घरात त्यांची अशांत आत्मा फिरत असावी अवती भवती 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Crime