STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Action

3  

Trupti Thorat- Kalse

Romance Tragedy Action

ना शब्द बोलले काही...

ना शब्द बोलले काही...

1 min
387

ना शब्द बोलले काही....

पण सांगून गेले बरेच काही

त्या वळणावर स्तब्ध जाहलो दोघेही

शब्द न सुचले काही

जणू...

ना शब्द बोलले काही...

सारी किमया मग नजरेने केली

विरहातही आनंद देऊन गेली

मी न माझी राहिले....

मन वेडे तुझ्यात रे गुंतले

ना शब्द बोलले काही...

हे झुरने आता पुरले

उरले ना हाती काही

आता न हूर-हूर नुसती काहूर

बघ मिलनाची मज लागली चाहूल

तू देऊ नकोस ठवून हूल

कधीची मी बावरले

साजना मनाला ही मी सावरले

ना शब्द बोलले काही...

पण सांगून गेले बरेच काही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance