न बोलता कधीतरी...
न बोलता कधीतरी...
1 min
54
न बोलता कधीतरी
भाव माझ्या मनीचे
जाणून घ्यावे...
भरल्या संसारात
आपल्या तू मला
गृहीत न धरता
कधीतरी हक्काने
सामावून घ्यावे...
न बोलता कधीतरी
तू मला सांभाळून घ्यावे...