मुलगी
मुलगी
मुलगी असते,,,
आनंदाचा मळा,,,
मुलगी असते,,,
जिकडे पहावे तिकडे,,,
छोट्या-छोट्या ,,,
खुशीचा सडा,,,
मुलीमुळे चोहीकडे ,,,,
सोनेरी पल मिळतात,,,
खळखळत तिच हसू,,,
मनाला मोहून टाके,,,,
जिकडे तिकडे,,,
प्रसन्नतेचा,,,
गुलाल उडे,,,
फुलपाखरासारखी ती,,,
इकडून तिकडे,,,
डोलत असे,,,
तिला पाहताच,,,
मन शांत होऊन जाई,,,,
मुलगी असते
नात्याचा सुगंध,,,,
