kalpana dhage
Action
सहज सुचले
मलाच दिसले
असते कसले
गवतातले !
दुर्वा म्हणले
रक्षण बनले
औषध सापडले
गणरायाले !
आभार मानले
कवी मनाने
काव्य धन्य
आज पावले !
कवि
देश माझा
काव्य
नवदुर्गा
नागपंचमी
श्रावण सरी
संकल्प वर्ष
मन पाखरू
हिवाळा ऋतु
चाहुल
गहिरा भावार्थ लपलेली कविता गहिरा भावार्थ लपलेली कविता
रक्षाबंधनावर केलेली अप्रतिम रचना रक्षाबंधनावर केलेली अप्रतिम रचना
बहीण भावाच्या पवित्र नात्यावर आधारित सुंदर कविता बहीण भावाच्या पवित्र नात्यावर आधारित सुंदर कविता
अंतर्मुख करणारी सुंदर कविता अंतर्मुख करणारी सुंदर कविता
मैत्रीदिनावर रचलेली आठवणींना उजाळा देणारी सुंदर रचना मैत्रीदिनावर रचलेली आठवणींना उजाळा देणारी सुंदर रचना
अप्रतिम काव्य रचना अप्रतिम काव्य रचना
नाताळची शुभेच्छा होता तो देत. नाचलो सारेच मनसोक्त आनंद घेत, नाताळची शुभेच्छा होता तो देत. नाचलो सारेच मनसोक्त आनंद घेत,
कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा कल्पवृक्ष छाया I आई परी माया I झिजवितो काया I बाप माझा
एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध एका बलात्काराच्या घटनेचे कविमनाने घेतलेला वेध
मराठी शब्द असूनही विनाकारण इंग्रजी वापरू नये हे सांगणारी कविता मराठी शब्द असूनही विनाकारण इंग्रजी वापरू नये हे सांगणारी कविता
सामाजिक प्रवृत्तीवर परखड भाष्य करणारी कविता सामाजिक प्रवृत्तीवर परखड भाष्य करणारी कविता
आठ अक्षरी कवितेत व्यसनमुक्तीसाठी लढा द्यायला सांगितला आहे आठ अक्षरी कवितेत व्यसनमुक्तीसाठी लढा द्यायला सांगितला आहे
सामाजिक दांभिकपणा आणि त्यावरील परिस्थितीजन्य भाष्य सामाजिक दांभिकपणा आणि त्यावरील परिस्थितीजन्य भाष्य
स्त्री नेहमी कामात गुंग असते, मनात आले म्हणून केले असे ती करू शकत नाही, बरीचशी ती स्वतःवर लादून घेते स्त्री नेहमी कामात गुंग असते, मनात आले म्हणून केले असे ती करू शकत नाही, बरीचशी त...
सामाजिक परिस्थिती आणि कवीची संवेदनशीलता सामाजिक परिस्थिती आणि कवीची संवेदनशीलता
शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको बलिदानाचे आता गोडवे नको सक्षम बुद्धिजीवी जीवन घडवूया शेळ्या मेंढयांचे आता जीणे नको बलिदानाचे आता गोडवे नको सक्षम बुद्धिजीवी जीवन घड...
एका मुलीचे तारुण्य आणि त्याचे वर्णन एका मुलीचे तारुण्य आणि त्याचे वर्णन
झाडे लावून, धरा हिरवी ठेवा, यात अडथळा आणणाोरे प्लॅस्टिक टाळा. झाडे लावून, धरा हिरवी ठेवा, यात अडथळा आणणाोरे प्लॅस्टिक टाळा.
तरुण मनाला घातलेली साद आणि जबाबदारीची आठवण ठेवण्याचा सल्ला तरुण मनाला घातलेली साद आणि जबाबदारीची आठवण ठेवण्याचा सल्ला