मृगनयनी
मृगनयनी
हरिणीच्या डोळ्याची
नेत्र कटाक्षाने
मारिते मज बाण!
सुंदर रुपाची
मादक चालीची
दिसते कशी सुंदर!
दिसता समोर
उठते काहूर
मनोमिलनाचे!
अशी ही मोहिनी
घालते मनाला
फुलवी तनाला प्रेमभरे!
हरिणीच्या डोळ्याची
नेत्र कटाक्षाने
मारिते मज बाण!
सुंदर रुपाची
मादक चालीची
दिसते कशी सुंदर!
दिसता समोर
उठते काहूर
मनोमिलनाचे!
अशी ही मोहिनी
घालते मनाला
फुलवी तनाला प्रेमभरे!