STORYMIRROR

Latika Choudhary

Abstract

2  

Latika Choudhary

Abstract

मोर नाचे

मोर नाचे

1 min
2.5K


 मोर नाचे मनी माय होता

 पांजरा लाभला गाय होता

 दान तूला दिले काळजाचे

 लाजला काय बोन्साय होता

 शब्दवेली फुले गीत माझे

 नाचता थांबला पाय होता

 लागते व्याधी आज मनाला

 रोग जातोच उपाय होता

 भ्रष्ट सत्तेस ईलाज काही

 स्वच्छ करण्या निरुपाय होता            


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract