STORYMIRROR

Priyanka Bhasme

Romance

3  

Priyanka Bhasme

Romance

मोगरा

मोगरा

1 min
332

मी माळायची मोगरा केसात माझ्या, 

बघुनी मजकडे तू अलगद भाळायचा,

भिरभिरणाऱ्या नजरेत तू फक्त मला शोधायचा, 

कळायचं मला सगळंच पण मी तुझ्यापासून माझी नजर चुकवायची, 

मोगरा माझा हटखोर एवढा दरवळ त्याचा तुझ्या हृदयात ठेवायचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance