लेखणी
लेखणी
1 min
501
घेता हातात लेखणी ती, हा इथे कसला गजर झाला.!
नजरेआड असणारा तू गझलेत माझ्या हजर झाला..!!
उरात दाटलेल्या भावनांचा आज जोरदार बहर झाला!!
ओसाड ह्दयात तु माझ्या गजबजलेला शहर झाला...!!
भर मैफिलीत तु माझ्या आज शब्दरुपी भ्रमर झाला..!!
जपलेल्या तुझ्या आठवणींचा बघ इथे कसला कहर झाला!!
