तुझ्या कवितेत
तुझ्या कवितेत
तुझ्या कवितेतल्या
प्रत्येक शब्दाला जाणते मी,
शब्दातल्या प्रत्येक भावनेला
आपलेसे मानते मी,
जग जरी वेगळे असले
"तुझे आणि माझे"
तरी तुझ्यातीलच मी
म्हणून जगाला सांगते मी
तुझ्या माझ्या प्रेमाचे नाते,
सख्या आपुलकीचे मानते

