STORYMIRROR

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

3  

Shivam Madrewar

Romance Tragedy Classics

मनसोक्त बोलावे !

मनसोक्त बोलावे !

1 min
162

दिवसभराचा सगळा थकवा आणि

ताण तुझ्याजवळ मोकळे व्हावे,

कोकीळेसारखा मधुर आवाज

ऐकताच सर्व त्रासही दुर जावे, 

माझ्या हातात तुझा हात घेऊन

तुझ्या ह्रदयाचे दार खोलावे,

त्या समुद्र किणारी, खांद्यावर तुझ्या

डोके ठेऊन मनसोक्त बोलावे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance