Manisha Awekar
Abstract
मन असे
संवेदना
तरलशी
अंतर्मना
मन वेडे
पिसापरि
तरंगते
अभ्रांवरी
मन कधी
उभारतं
उंच नभी
डुलारतं
रुसतंही
अबोल्याने
फुगतंही
मन खूप
अचपळ
आवरेना
काढी पळ
मन ठाव
दुर्लभच
जलनिधी
अथांगच
ये रे लवकरी त...
स्वातंत्र्य
दिन आपुला स्व...
पालवी
जिवती माते नम...
संसाराचा रथ
जीवनाचे पुस्...
सांजवात
प्रेमवेडी
करुया योगाची ...
आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना आयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना
असंख्य स्मृतिपटलांचा हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास असंख्य स्मृतिपटलांचा हा उधाणलेल्या लाटांचा पदन्यास
जेव्हा कुठलाच मिळत नाही प्रतिसाद अंतर्मनातून ,,,, जेव्हा कुठलाच मिळत नाही प्रतिसाद अंतर्मनातून ,,,,
लाल केशरी मारा तो किरणांचा लाल केशरी मारा तो किरणांचा
माणूस निसर्गाची अतोनात हानी करत सुटला आहे. याचा बदला निसर्गानेही घ्यायचा ठरवलं तर? माणूस निसर्गाची अतोनात हानी करत सुटला आहे. याचा बदला निसर्गानेही घ्यायचा ठरवलं त...
प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा यातना, अनुभवांना, इथ... प्रत्येकाच्या मनात असते एक भावना। भोग भोगले किती सोसल्या इथे यातना। व्यथा ...
पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन पारंपरिक ओवी निर्मितीच्या जात्याचे वर्णन
माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध माणसांच्या विविध रूपाने देवाचा शोध
आधार देण्याची अपेक्षा आधार देण्याची अपेक्षा
मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना मृत्यूचे चिंतन आणि अमरत्वाची कल्पना
दुःखाचे मर्म दुःखाचे मर्म
कथेचं मोहरनं कथेचं मोहरनं
जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते जन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते
तडजोड करणारी वृत्ती. तडजोड करणारी वृत्ती.
एकांताचे चित्रण एकांताचे चित्रण
आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण आयुष्यात सोपेपणासाठी केलेला एक अंदाज आणि भूतकाळाची आठवण
प्रतिभा आणि तिचा वावर प्रतिभा आणि तिचा वावर
स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन स्वतःचा शोध, वेळ, पैसे, चिन्तन मनन
प्रेम आणि नात्याचा सुगंध प्रेम आणि नात्याचा सुगंध
हरवलेलं बालपण हरवलेलं बालपण