STORYMIRROR

Deepak Ahire

Abstract Others

3  

Deepak Ahire

Abstract Others

मनातलं वादळ....

मनातलं वादळ....

1 min
354

मनातलं वादळ जनात शमतं,             

तुझं नी माझं काय तसं अडतं...         

मनातलं वादळ करावे माेकळे,            

घट्ट हाेतील त्याने पाळेमुळे...           

मनातलं वादळ विचारांचा वारा, 

खेळ हा मनाचा भावनांच्या धारा...

मनातलं वादळ विस्कटली घडी, 

वादळ शमलं मारताे मी दडी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract