मनातील सांगायचे आहे तुला...
मनातील सांगायचे आहे तुला...
मनातील खूप काही सांगायचे आहे तुला...
पण कळतच नाही आहे ...
सुरवात कोठून करू...
बोलायचं आहे तुझ्याशी खूप काही...
पण हे सांगू कशी तुला....
नको वाटतो हा दुरावा तुझ्या वाचून...
जवळ तुझ्या यावस वाटत मला....
जवळ येवून प्रेमाचा बागीच्या फुलवायच मला...
काहीच कळत नहीं आहे मला...
सूरवात कशी करू...
खूप काही प्रश्न दडून ठेवले मनात....
सांगणं तुच आता कशे आणू त्याना प्रेमाच्या जगात...
तू असता पुढे हिम्मत नहीं होत...
तुला काही बोलण्याची ...
सांगना असे का होते रे मला....
तुला हसताना बघून माझ आंनदीत होन..
तुला दुःखात बघून माझ दुःखी होन...
अस का होते रे मला तू सांगणं...
मनात सर्व गोंधळ उळत आहे...
त्या गोधळामुळे सर्व मला वेडी मानत आहे...
तुझ्यावर प्रेम करणारे खूप असतील....
तुझ्यात वेडी झालेली मात्र मी एकटीच असेल......

