STORYMIRROR

Deepak Ahire

Inspirational

3  

Deepak Ahire

Inspirational

मनाच्या एका काेपऱ्यात...

मनाच्या एका काेपऱ्यात...

1 min
189

मनाच्या एका काेपर्यात आपले स्थान आहे अढळ, 

निश्चित श्रध्दा आपल्याप्रती,तुमचं स्थान राहिल अटल

मनाच्या एका काेपर्यात,हळवा काेपरा आपल्यासाठी, 

आपण झालाेय एकजीव,प्राणपणाने लढा देण्यासाठी

मनाच्या एका काेपर्यात, साहित्य तुमचं बहारदार, 

वाचनीय चेतना पेटवणारं, झेललेत संघषाॆचे हे वार

मनाच्या एका काेपर्यात, धृवतार्याप्रमाणे तुमचं स्थान, 

तुमच्याबाबत ऐकण्यासाठी माझे आतुर झालेय कान


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational