STORYMIRROR

Nutan Pattil

Inspirational

2  

Nutan Pattil

Inspirational

मनाचा मोरपिसारा

मनाचा मोरपिसारा

1 min
82

खूप दिवस झाले होस्टेलला राहून

आईची सतत आठवण येत होती

आणि अचानक मोदक घेऊन आई होस्टेलमध्ये हजर

तिचे ते प्रेम पाहून मनाचा मोरपिसारा फुलला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational