STORYMIRROR

Manisha Kasar

Romance

2.5  

Manisha Kasar

Romance

मन

मन

1 min
28.7K


मन कधी फसत,मन कधी रूसतं

कूणाला तरी पाहून उगाचच हसतं

हसताना मनात बरंच काही असतं

सांगायला माञ काही जमत नसतं


कूणीतरी ते समजून घ्यावेसे वाटतं

समजतय त्याला हेहि कळतं

शब्दांच्या दूनियेत मन खूप हरवतं

डोळ्यांतूनच आपलं बोलणे होतं


गालावरच्या हास्याला उत्तर मिळतं

पापण्यांखाली ते हळूच लपतं

प्रेम हे असेच असतं

ज्यात मन हे कधी दूसर्र्याच होतं


तर कधी स्वतः मध्ये रमते

आठवतांना चेहर्यावर एक नकळत हास्य येतं

शेवटी 'प्रेम' हे असेच असते.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance