थंंडी
थंंडी
1 min
29.4K
थंंडीच्या पहाटे सूचले हुडहूडीचे शब्द
नात्यांंना लागला मनमूराद हसण्याचा छंंद
सरले ते दूराव्याचे स्वर आणि गाणे
उमलू लागले कळ्यांंचे म्हणणे
अर्थ माझ्या कवितेचा गहीरा जणू
पण आपलेपण शिकावे हळू
