STORYMIRROR

Manisha Kasar

Romance

3  

Manisha Kasar

Romance

विरह

विरह

1 min
11.6K

विरह.. कधीही न सहन होणारा..

विरह असतो कशाचा प्रेमाचा? प्रेमावरचा? प्रेमासाठीचा? प्रेमावर केलेला?

जसा फुलांचा पानाशिवाय असलेला

थोडी नदी कोरडी झाली कि जमिनीचा

जसा फुलांचा  सूर्याविना राहण्यात

तसाच... प्रेमाचा ...

आपल्या व्यक्तीचा विरह.. जिच्यावर 

पाहून लाजून नकळत अलगदपणे झालेले ते प्रेम..

सलगी म्हणतात त्याला... सुख दुःख सोबत जगणार प्रेम..

स्वप्नातले वेड म्हणजे प्रेम..

आयुष्यात आपल्याहून अधिक आपलेसे वाटणारे ते प्रेम..

याच प्रेमाचा विरह आयुष्यात कटांवरच्या वाटेने चालायला लावतो

विरह त्या व्यक्तीचा जी मन ओळखते, इच्छा पूर्ण करते भांडून समजावते

अवघड आहे तिचा विरह जसे वृक्षाच्या खोडाची साथ तुटत नाही

मनाची ओढ काही थांबत नाही

म्हणूनच आयुष्यात काट्यांवर साथीने चला, फुलांसारखे आपले नाते कायम फुलवा...


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन

Similar marathi poem from Romance