STORYMIRROR

Manisha Kasar

Romance

3.0  

Manisha Kasar

Romance

साथ

साथ

1 min
1.4K


गीत गीतांंमध्ये सूर सूमधुर

सावली सावलीमध्ये जीवनाचे सूर

तालात या सगळ्यांंची लाट

आयुष्याला नव्या रिकाम्या पानाची वाट

या वाटेवर आठवणींंची साथ


जशी गाण्याला साथ तबला तंंबोरा याची

रमली जनता स्तूती मैफिलीची

तसा एकमेकांंच्या साथीने नदीच्या

संंगमासारखा नात्यांंचा थाट

ह्या आठवणींंमध्ये निघून जाईल जीवनाची वाट.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance