STORYMIRROR

Manisha Kasar

Romance

3  

Manisha Kasar

Romance

प्रवास

प्रवास

1 min
11.5K

दोन मने एक वाट, दोन धागे एक गाठ

त्या आठवणी बघून भरले डोळे काठोकाठ 

साथ तर नेहमीच होती पुढेही असेल

म्हणून जीवनातला खडतर प्रवास खूप सुखाचा असेल


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance