मन फिरतं भावरा
मन फिरतं भावरा
मन फिरतं, भावरा
रंग रंगतो, जिवाड
नभ नभात, जगतें
इंद्रधनुष्य, भवनी !!1!!
राग सुरांचे, आलाप
दुःख भुलूनी नाचतें
नशा आनंदी प्रगट
सळ सळतें कोमार्य !!2!!
खुले भावन पीटारा
नवं नवाळ सारंग
वाजे वाजतं उमंगी
ऊर्जा भरतें वास्तवी !!3!!
रूप गोंजरे वयात
काळ मर्यादि नटतें
सण स्नेहाचा खेळतं
हर्ष साजून जुटतें !!4!!
प्रेम हसतो मनांत
अंग लावून रंगत
जुळं जुळली संगत
देई शुभेच्छा होळीला !!5!!
