STORYMIRROR

NEERAJ ATRAM

Romance

4  

NEERAJ ATRAM

Romance

मन पाखरू

मन पाखरू

1 min
642

मन पाखरू पाखरू

फिरत असतो भीर भीर...


श्रावण ऋतू गं आला, रान हिरवा गार झाला

हिरव्या रानामंधी मन, जस न्हाहुन निघाला...


आकाश गं हे निळे, जसे धुके गं गुलाबी

सोनेरी ती किरणे, सोनेरे तुझे मन....


प्रेमात पडलीस माझ्या, हृदयी तू बसना

ढगांच्या पलीकडे, भेटू गं ताऱ्याना...


तुला स्पर्शून गं माझ, मनं आल या भरुन

सांगू कुणाला गं सजनी, तुझ्या प्रितीचे हे बोल


स्वप्नी येऊन गं माझ्या, गेलीस आनंद देऊन

तुझ्या संगतिनं माझ, जीवन गेल या फुलून...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance