STORYMIRROR

NEERAJ ATRAM

Others

3  

NEERAJ ATRAM

Others

गुलाब

गुलाब

1 min
133

पहिला प्रेम

फुकट वाया गेला

प्रेयसिनं त्याच्या

त्याला धोका दिला....


गुलाब घेऊन हातात

तिच्या जवळ गेला

गुलाब देऊन तीला

प्रपोज त्यानं केला....


मनात स्वप्न रंगवून

आतूर झाला मिलनासाठी

केव्हा पडतील तिच्यासवे

लग्नाच्या हो गाठी.....


फिरतो, घरा समोरून

पण विचारत नाही कुणी

एकटाच फिरत बसतो

प्रेमवेळ्या वाणी...


भेट तिची झाली

ती म्हणे त्याला

मी प्रेम नाही केली

गुलाब घेतला फक्त


प्रेमाचा स्विकार नाही केली

गुलाब का बर घेतली

गुलाब परत देऊन

तिथून निघून गेली...


एकतर्फी प्रेम

त्यांनं तिच्यावर केला

प्रेम सुधा त्याचा

फुकट व्यर्थची गेला....


आज कालच्या मुलांचा

मोबाइलने घोटाला केला

सिनेमा पाहून पोरांचा

आयुष्य वाया गेला.....


असल्या प्रेमामुळे

वांदा असा झाला

सुधरण्यासाठी सर्वांना

सबक शिकवून गेला..


Rate this content
Log in