STORYMIRROR

NEERAJ ATRAM

Romance

3  

NEERAJ ATRAM

Romance

आस

आस

1 min
243

आस होती तिला भेटण्याची

किमया ही आहे निसर्गाची....


अंधारात वाट

मी शोधत आहे

काळोखाच्या रात्री

चांदण्यांची साथ आहे.....


लुकलुकनारे तारे

वाट दावत आहे

रात्रीची गार हवा

स्पर्शून जात आहे......


ती जवळ आल्याचा

भास होत आहे

माझ्या हृदयाचे दार

स्वागतास उभा आहे....


ही पहाटेची थंडी

सांगून जात आहे

दवबिंदूत तीचे

प्रतिबिंब शोधत आहे


सजनीच्या मिलनाची

वाट बघत आहे

हर्षुन आनंदाचे

गीत गात आहे



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance