STORYMIRROR

Deepak Ahire

Classics

3  

Deepak Ahire

Classics

मन माझे....

मन माझे....

1 min
313

मन माझे त्याक्षणी व्दिधा झाले, 

झाल्या प्रकाराने व्यथीत झाले

मन माझे माेकळे झाले, 

मनात साचलेले मुक्तपणे वाहिले

मन माझे भावनेचा काेंडमारा, 

सुप्त निचर्यावाटे वाहिल्या त्या धारा

मन माझे सचैल ते स्नान, 

पाण्यात वाहिली कायमची ती घाण


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics