मिठी
मिठी
मिठी तीची ममतेची
उबदार मऊ मायेची
आठवणीत राहणारी
पहिली मिठी आईची
सुर मधुर अंगाईचा
जेव्हा ती आळविते
तिच्या कुशीतच मग
सुखाची नीज येते...
मिठी तीची ममतेची
उबदार मऊ मायेची
आठवणीत राहणारी
पहिली मिठी आईची
सुर मधुर अंगाईचा
जेव्हा ती आळविते
तिच्या कुशीतच मग
सुखाची नीज येते...