STORYMIRROR

Varsha Shidore

Romance

3  

Varsha Shidore

Romance

मिठी सांत्वनाची...

मिठी सांत्वनाची...

1 min
11.9K

स्वप्नातही नाही दिसत सोबत

नवचैतन्य भेटीच्या आशेवर

प्रतीक्षा फक्त तुझीच नयनी

अश्रुंनी भिजलेल्या वाटेवर...


साथ मिळावी आलिंगनाची

अलगद मना स्पर्शून जाणारी

एकच मिठी सांत्वनाची हवी

कुशीत हर्षानंदी रमवणारी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance