STORYMIRROR

Kanchan Kamble

Romance

2  

Kanchan Kamble

Romance

मी तूझा राम सखे

मी तूझा राम सखे

1 min
3.0K


 मी तुझा राम सखे तू माझी शीता,

आपन दोघे लिहू राणी एक प्रेम गीता.

एकमेकासाठी जल्म आपुला

कोमेजू नको माझ्या प्रेम फुला,

घट तो भरेल जो आहे रीता

आपन दोघ लिहू राणी एक प्रेम गीता.

हळूवार पणे मी तुला स्पर्शावे

तुझे प्रेम जल माझ्या धरनी वर्षावे

दोघे होऊ तृप्त प्रेम रस पिता

आपन दोघे लिहू राणी एक प्रेम गीता.

एकमेका जल्मभर साथ करूया

संकटी प्रेमानी हात धरुया ,

आठवावी जगानी तुझी माझी कथा

आपन दोघ लिहू राणी एक प्रेम गीता.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance