STORYMIRROR

Umesh Salunke

Tragedy

3  

Umesh Salunke

Tragedy

मी प्रेम केले तुला उमगले...

मी प्रेम केले तुला उमगले...

1 min
239

मी प्रेम केले तुला उमगले कधीच नाही

मी कदर प्रत्येक वेळेला केले कधीच नाही...!


जगणे आव्हान झाले या बघण्याला घरात

मी घाबरलो मनाने ढासळलो कधीच नाही....!


अश्रू वाळून गेले कडक उन्हाने 

जीव जडला परंतु रडलो कधीच नाही.....!


सुखी होती सगळी सांगते खुशीने 

मी दुःखी झालो विसरलो कधीच नाही.....!


शब्द सांगतात कविता रस आठवणीने

मी लिहिली प्रेम व्यथा म्हटली कधीच नाही....!


मी हटलो या हृदयाशी वास्तव दाखवायला 

मी शोध घेतला मनाशी विचार कधीच नाही....!


सर्वांसोबत एकदा वाटे मी गप्पात ही

आज मत खात राहिलो जेव्हा बोललो कधीच नाही...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy