STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

3  

Pallavi Udhoji

Tragedy

मी काय अपराध केला

मी काय अपराध केला

1 min
280

सांग ना सख्या 

मी काय अपराध केला

अश्रू नयनी तरळती माझ्या

बैचेन मन माझे

मी काय अपराध केला


    दिसलास ना तू मला

    शोधते नजर माझी तुला

     एकदा भेट दे ना मला

     मी काय अपराध केला


रोज स्वप्न तुझे बघते

रोज येतो स्वप्नी माझ्या

पण काय झाले आज

तू आलाच नाही स्वप्नी माझ्या

सांग ना मी काय अपराध केला


     स्वप्न रंगवले मी तुझ्यासवे

     आयुष्य घालवेल तुझ्यासवे

     पण तू आला नाही मज भेटाया

 सांग ना मी काय अपराध केला

काय गुन्हा घडला माझ्या हातून

एकदा तरी भेट दे ना जरा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy