STORYMIRROR

Varsha Chopdar

Inspirational

2  

Varsha Chopdar

Inspirational

महाराष्ट्र

महाराष्ट्र

1 min
336

महाराष्ट्र असे संत परंपरेचा 

आदर्श गुणवंतांचा


शिवबा आणि त्यांच्या मावळ्यांचा

विविध धर्म जातीय बांधवांचा


महाराष्ट्र आहे मराठीपण जपणारा

सणवार जल्लोषात साजरा करणारा


माणुसकी , आपुलकी मूल्ये जपणारा

दुसऱ्यांच्या सुखदु:खात सोबत करणारा


संस्कार , संस्कृतीचा

सांस्कृतिक ठेव्याचा


अतिथी देवो भव याची जाण ठेवणारा

शेतकरी राजाचा मान राखणारा


एकत्र कुटुंबात रमणारा

थोरामोठयांचा आदर करणारा


महाराष्ट्र असे अमुचा

आम्हांला अभिमान त्याचा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational